Shani Rashi Parivartan: २०२५ मध्ये शनी राशी बदलणार आहे. शनी अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनी हा पापी आणि क्रूर ग्रह असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात शनीचे राशीपरिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यावेळी शनी कुंभ राशीत विराजमान आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. शनी जेव्हा राशी बदलतो, तेव्हा तो कोणता ना कोणता पाय धारण करतो. शनीचे चार पाय आहेत. सोने, चांदी, तांबे आणि लोखंड. शनीच्या राशीपरिवर्तनाच्या वेळी चंद्र शनीपासून दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या भावात असेल, तेव्हा शनी चांदीच्या पायांनी फिरेल, असे मानले जाते. शनी २९ मार्च २०२५ रोजी राशी परिवर्तन करेल. २०२७ सालापर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा ३ राशींना होणार आहे. जाणून घेऊ या, कोणत्या राशींना होईल फायदा-

[ad_3]
Source link