Sun Jupiter Opposition 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीबदलाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कधी कधी ग्रहांच्या विशेष संयोगाचाही जनमानसावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ८ डिसेंबर २०२४ रोजी सूर्य आणि गुरू एकमेकांच्या अगदी विरुद्ध १८० अंशांवर विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ऊर्जा, आत्मा आणि नेतृत्वाचा कारक मानले गेले आहे. त्याचबरोबर गुरू हा ज्ञान, बुद्धिमत्ता आणि विस्ताराचा ग्रह मानला जातो. गुरू आणि सूर्य विरुद्ध स्थितीत असताना अनेक नवीन शक्यता आणि आव्हाने निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊया या सूर्य-गुरू युतीचा मेष ते मीन या १२ राशींवर काय परिणाम होईल?

[ad_3]
Source link