Ratna Jyotish : रत्नशास्त्रात ९ रत्ने व ८४ उपरत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्योतिषीय सल्ला घेऊन काही खास रत्नधारण केल्याने जीवनात धन, वैभव आणि सुख प्राप्तीसाठी फायदेशीर मानले जाते. कोणतेही रत्न कधीही घालू नये. रत्नाशी संबंधित फायदे आणि तोटे समजून घेतल्यानंतरच रत्न धारण करण्याचा विचार केला पाहिजे, कारण प्रत्येक रत्नाचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणते रत्न केव्हा घालावे.

[ad_3]
Source link