आज शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी, चंद्राचे मंगळच्या मेष राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे, या दिवशी बुधादित्य योग, शश योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कन्यासह या ५ राशींना आजच्या दिवशी शुभ योगाचा लाभ मिळेल.

[ad_3]
Source link