सप्ताहाच्या सुरूवातीसचं भागवत एकादशी आणि कौजागिरी पौर्णिमा असा योग आहे. रवि राशीपरिवर्तन करीत तुला व मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. बुधाचा विशेष प्रभाव राहील. चंद्राचं राशी भ्रमण गुरू, मंगळ व शुक्राच्या राशीतुन तर गुरू, शनि, बुध, केतु, शुक्र या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण होत आहे. चंद्राचा राहु, नेपच्युन, गुरू, हर्शलशी युतीयोग होत असुन गजकेसरी योग आणि ग्रहणयोग घटित होत आहे! कसा जाईल पहिला सप्ताह! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

[ad_3]
Source link