Weekly Horoscope : राजयोग व लक्ष्मीयोगात हा आठवडा कसा जाईल! वाचा साप्ताहिक राशीभविष्य


या सप्ताहात ललिता पंचमी, विजयादशमी दसरा व पापाकुंशा स्मार्त एकादशी असा योग आहे. गुरू वक्री होणार असुन प्लुटो मार्गी होणार आहे. बुध आणि शुक्र अनुक्रमे तुला व वृश्चिक राशीत प्रवेश करत आहेत. चंद्र मंगळ, गुरू आणि शनि यांच्या राशीतून तर बुध, केतु, रवि, शुक्र, आणि मंगळ या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्राचं राशीभ्रमण पाहता शुक्राशी युतीयोग व मंगळाशी प्रतियोग करीत असुन राजयोग व लक्ष्मीयोग घटित होत आहे! कसा असेल हा सप्ताह! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24