आज शनिवार ५ ऑक्टोबर रोजी, चंद्र शुक्राच्या तूळ राशीत भ्रमण करणार आहे आणि चंद्रापासून १२व्या भावात, शुभ ग्रह म्हणजेच बुध कन्या राशीमध्ये स्थित आहे, ज्यामुळे अनफा योग तयार होत आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी दुर्गेचे तृतीय रूप चंद्रघंटा देवीची पूजा केली जाणार आहे.