आज गुरुवार ४ ऑक्टोबर रोजी, चंद्र तूळ राशीत जात आहे, जिथे शुक्र आधीपासूनच आहे, अशा प्रकारे चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे कला योग तयार होत आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून, या दिवशी दुर्गा मातेच्या द्वितीय रूपाची पूजा केली जाणार आहे.