Todays Horoscope 22 September 2024: आज पंचमीचा चंद्र वृषभ राशीतुन भ्रमण करणार आहे. कृतिका नक्षत्र हर्षण व वज्र योग आणि गरज करण राहील. चंद्र गुरू आणि हर्शलशी युतीयोग योग करीत आहे. कसा असेल आज रविवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!