सप्ताहात प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती आणि महालयारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होत आहे. चतुर्थी आणि दुर्गाष्टमी आहे. रवि आणि शुक्र राशीपरिवर्तन करत आहेत अनुक्रमे कन्या आणि तूळ रशीत प्रवेश करणार आहेत.