आज शनिवार २१ सप्टेंबर रोजी, चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशी आणि शनी स्वत:च्या त्रिकोण राशीत शशीत राजयोग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद दिनातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला चतुर्थी तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या चौथ्या दिवशी शश राजयोगाप्रमाणे हर्ष योग, मालव्य योग आणि भरणी नक्षत्राचा संयोग होत आहे दिवसाचे शुभ गुणही वाढले आहे. या ५ राशींना शुभ योगाचा लाभ होणार आहे.