आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2024: आज चंद्र मीन रशीतुन आणि उतरा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार असुन वृद्ध योग व तैल करणवीर. चंद्रमा रवि केतु व शुक्राशी प्रतियोग करणार असुन ग्रहणयोग आणि राजयोग घटित होत आहे. कसा असेल गुरूवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्माप्रमाणे! वाचा दैनिक राशीभविष्य!