नारळी पुनवेचा सण आयलाय…; नारळी पौर्णिमेच्या आपल्या मित्र परिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा

Narali Purnima Wishes in Marathi: वर्षभर कोळीबांधव श्रावणातील पौर्णिमेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. यादिवशी कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करुन दर्याराजाला श्रीफळ अर्पण करतात. समुद्राला आपली कृतज्ञता व्यक्त करतात. येत्या 8 ऑगस्टला कोळी बांधव नारळी पौर्णिमेचा सण साजरा करणार आहेत. त्यांना खास मराठीतून शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा. (Narali Purnima Wishes in Marathi Happy Narali Purnima Shubhechha Quotes Messages Whatsapp Status Photos Wallpapers)

1. सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

2. कोळीवारा सारा सजलाय गो…!
कोळी यो नाखवा आयलाय गो…!
‘मासळीचा दुष्काळ सरु दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

3. कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

4. दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

5. कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला 
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला 
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

6. “दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

7. देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

8. “नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!”

9. “नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती..
घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

10. नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो, 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Narali Purnima Wishes in Marathi: वर्षभर कोळीबांधव श्रावणातील पौर्णिमेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. यादिवशी कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करुन दर्याराजाला श्रीफळ अर्पण करतात. समुद्राला आपली कृतज्ञता व्यक्त करतात. येत्या 8 ऑगस्टला कोळी बांधव नारळी पौर्णिमेचा सण साजरा करणार आहेत. त्यांना खास मराठीतून शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा. (Narali Purnima Wishes in Marathi Happy Narali Purnima Shubhechha Quotes Messages Whatsapp Status Photos Wallpapers)

1. सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

2. कोळीवारा सारा सजलाय गो...!
कोळी यो नाखवा आयलाय गो...!
'मासळीचा दुष्काळ सरु दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे'
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

3. कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

4. दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

5. कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला 
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला 
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

6. “दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

7. देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

8. “नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!”

9. "नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती..
घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

10. नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो, 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24