Lucky Moles On Female Body : महिलांच्या शरीराच्या ‘या’ भागावर तीळ नवऱ्यासाठी भाग्यवान; उद्योगात भरभराट अन्…

या ठिकाणी तीळ असलेल्या महिला त्यांच्या पतीसाठी भाग्यवान ठरतात अशी माहिती सामुद्रिक शास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे अशा महिला सासरसाठी आणि खास करुन त्यांच्या नवऱ्यासाठी अतिशय भाग्यवान ठरतात. 

भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात, शरीरावरील तीळ व्यक्तीच्या स्वभाव, नशीब आणि जीवनाशी जोडलेले असतात. महिलांच्या शरीरावरील तीळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, शुभेच्छा, वैवाहिक जीवनावर, आर्थिक स्थितीवर आणि सामाजिक संबंधांवर परिणाम करतात. महिलांच्या शरीरावरील अशा शुभ तीळांबद्दल सांगणार आहोत जे पतीसाठी भाग्यवान मानले जातात. असे म्हटले जाते की ज्या घरात अशा तीळ असलेल्या महिला असतात, तिथे धन किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. 

१. महिलांच्या कपाळावरील तीळ काय सांगतो?

ज्या महिलेच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ती खूप बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि भाग्यवान मानली जाते. असा तीळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात यश मिळवून देणारा मानला जातो.

२. महिलांच्या हातावरील तीळ काय सांगतो?

महिलांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ समृद्धी, संपत्ती आणि जीवनात यशाचे सूचक मानला जातो. अशा महिला स्वतःच्या बळावर आयुष्यात उंची गाठू शकतात.

३. महिलांच्या मानेवरील तीळ काय सांगतो?

ज्या महिलांच्या मानेमध्ये किंवा उजव्या बाजूला तीळ असतो त्या त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. त्या कुटुंबातील सदस्यांचे नशीब उजळवतात.

४. महिलांच्या नाभीजवळील तीळ काय सांगतो?

महिलांच्या नाभीभोवती तीळ असणे खूप शुभ मानले जाते. हा तीळ आनंद, संपत्ती आणि चांगला जीवनसाथी दर्शवतो.

५. महिलांच्या पायाच्या तळव्यावर तीळ

जर एखाद्या महिलेच्या पायाच्या तळव्यावर तीळ असेल तर ती आयुष्यात खूप प्रवास करते आणि परदेशात जाण्याची शक्यता जास्त असते. अशा महिलेचा नवरा देखील खूप परदेशात जातो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

या ठिकाणी तीळ असलेल्या महिला त्यांच्या पतीसाठी भाग्यवान ठरतात अशी माहिती सामुद्रिक शास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे अशा महिला सासरसाठी आणि खास करुन त्यांच्या नवऱ्यासाठी अतिशय भाग्यवान ठरतात. 

भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात, शरीरावरील तीळ व्यक्तीच्या स्वभाव, नशीब आणि जीवनाशी जोडलेले असतात. महिलांच्या शरीरावरील तीळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, शुभेच्छा, वैवाहिक जीवनावर, आर्थिक स्थितीवर आणि सामाजिक संबंधांवर परिणाम करतात. महिलांच्या शरीरावरील अशा शुभ तीळांबद्दल सांगणार आहोत जे पतीसाठी भाग्यवान मानले जातात. असे म्हटले जाते की ज्या घरात अशा तीळ असलेल्या महिला असतात, तिथे धन किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. 

१. महिलांच्या कपाळावरील तीळ काय सांगतो?

ज्या महिलेच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ती खूप बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि भाग्यवान मानली जाते. असा तीळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात यश मिळवून देणारा मानला जातो.

२. महिलांच्या हातावरील तीळ काय सांगतो?

महिलांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ समृद्धी, संपत्ती आणि जीवनात यशाचे सूचक मानला जातो. अशा महिला स्वतःच्या बळावर आयुष्यात उंची गाठू शकतात.

३. महिलांच्या मानेवरील तीळ काय सांगतो?

ज्या महिलांच्या मानेमध्ये किंवा उजव्या बाजूला तीळ असतो त्या त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. त्या कुटुंबातील सदस्यांचे नशीब उजळवतात.

४. महिलांच्या नाभीजवळील तीळ काय सांगतो?

महिलांच्या नाभीभोवती तीळ असणे खूप शुभ मानले जाते. हा तीळ आनंद, संपत्ती आणि चांगला जीवनसाथी दर्शवतो.

५. महिलांच्या पायाच्या तळव्यावर तीळ

जर एखाद्या महिलेच्या पायाच्या तळव्यावर तीळ असेल तर ती आयुष्यात खूप प्रवास करते आणि परदेशात जाण्याची शक्यता जास्त असते. अशा महिलेचा नवरा देखील खूप परदेशात जातो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24