Chanakya Niti : या जगात असा एकही पुरुष नाही जो म्हणेल की मला महिलांच्या मनातलं सगळं कळतं. खरं तर महिलांचा स्वभाव आणि मनं या जगात कोणालाही जमलं नाही. तर कुठल्याही पुरुषाला कळणार नाही. पुरुषांची कायम तक्रार असते, कोणीतरी काही तरी उपाय सांगा आणि या महिलांच्या मनातील आम्हाला कळलं तर आमचं जीवन सोप होईल. तर हजार वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती पुस्तकामध्ये महिलांचा स्वभाव कसा ओळखता येईल याबद्दल युक्ती सांगितली आहे. महिलांच्या अवयव हे त्यांच्या स्वभाव सांगतात. महिलांच्या अवयवावरून त्यांचा स्वभाव कसा ओळखता येईल पाहूयात.
महिलांच्या मनात काय सुरु आहे? असा ओळखा
चाणक्य सांगतात की, ज्या महिलांची मान लहान असते त्या त्यांच्या निर्णयांसाठी इतरांवर अवलंबून राहतात. जर एखाद्या महिलेची मान लांब असते ती स्वतःच्या लोकांना नष्ट करतात. शिवाय ज्यांची मान सपाट असेल तर त्या महिला स्वभावाने खूप रागीट आणि क्रूर असतात. जर हसताना गालावर डिंपल पडतं तर त्या महिलेचे चारित्र्य संशयास्पद असतं, असं चाणक्य सांगतात. अशा महिला आतून एक असतात आणि बाहेरून दुसरं रुप दाखवतात.
जर हातांच्या शिरा ठळक दिसत असतील शिवाय हातांचा आकार असमान आणि सपाट असेल तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि संपत्तीपासून दूर असतात. ज्या महिलांच्या हातावर कावळा, घुबड, साप आणि लांडगा यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचे चिन्ह असतात अशा महिला इतरांना खूप त्रासदायक ठरतात.
ज्या महिलांच्या कानावर खूप केस आणि कान असमान आकाराचे असतात, अशा महिला घरात कलह निर्माण करतात, असं चाणक्य नितीमध्ये सांगण्यात आलंय. ज्या महिलेच्या तोंडातून मोठे, लांब आणि अरुंद दात बाहेर दिसतात त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे आयुष्या नेहमीच दुःखी राहतं.
ज्या महिलेच्या चेहऱ्याची ठेवण शांत, प्रसन्न चेहरा असलेली अशी महिला प्रेमळ आणि संयमी असते. अत्यधिक भावदर्शन करणारी चेहऱ्यावाटे अस्थिरता दर्शवते. तर डोळे तेजस्वी, स्थिर आणि आत्मविश्वास दर्शवणारे असतील तर ती महिला चतुर, दृढ निश्चयी आणि नीतिमान आहे. डोळ्यांतून मनाचे प्रतिबिंब दिसते, असे चाणक्य म्हणतात.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]
Source link