Angarak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ग्रहांपैकी काही ग्रह एका ठराविक वेळेनुसार आपली स्थिती बदल असतात. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे शुभ-अशुभ योग निर्माण होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसंच देश आणि जगावर व्यापक होत असतो. 1 जुलैपासून 28 दिवस एक खतरनाक अंगारक योग निर्माण होणार आहे. जो 3 राशीच्या लोकांसाठी कष्टकारी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीत मंगळ आणि केतूमुळे अंगारक योग निर्माण होणार आहे. या राशींना पैशाचे नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यताही वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे. तसंच, पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.
सिंह रास
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 1 जुलैपासून सिंह राशीसाठी कष्टाचा असणार आहे. अंगारक योग तुमच्या राशीच्या लग्नभावावर तयार होणार आहे. त्यामुळे या एक महिन्यात तुमचा स्वभाव आक्रमक असणार आहे. त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवा. शिवाय रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या काळात जोडीदारासोबत तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर ते थांबा आणि नवीन गुंतवणूक टाळा.
वृश्चिक रास
अंगारक योगामुळे तुम्हाला पुढील 1 महिना हा संकटाचा असणार आहे. हा योग तुमच्या कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची दाट शक्यता आहे. संयमाने काम करणे या काळात तुमच्यासाठी हिताचे ठरेल. अन्यथा वाद तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचवेल. तसंच, यावेळी नोकरी करणाऱ्यांनी नोकरी बदलाचा विचार सोडून द्यावा. त्याच वेळी, यावेळी अपघात होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. म्हणून, गाडी चालवताना काळजी घेणे आवश्यक असणार आहे. गर्भवती महिलांनी विशेषतः काळजी घ्या.
मकर रास
अंगारक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या आठव्या भावात निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणताही जुना आजार परत तुम्हाला त्रास देणार आहे. तसंच एखादा गुप्त आजारही होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. इतकंच नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याही होऊ शकतात. विशेषतः जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या होण्याची शक्यता आहे. यावेळी एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होणार आहे. त्याच वेळी जोडीदाराशी मतभेदही होईल.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]
Source link