कॅपॅसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या तेजीमागचं कारण म्हणजे कंपनीचं अपडेट, ज्यात कंपनीने 295 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ३८२.७० रुपयांवर पोहोचला. ३.२१ हजार कोटी रुपयांची मार्केट कॅप कंपनी असलेल्या कॅपॅसिट इन्फ्राप्रोजेक्ट्सचा शेअर सकाळी एनएसईवर ३७६.५० रुपयांवर उघडला.

[ad_3]