Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंतीला 57 वर्षांनी पंचग्रही योग; मेष राशीसह 5 राशीच्या लोकांना होणार 5 पट लाभ

Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंती चैत्र पौर्णिमाला तब्बल 57 वर्षांनंतर, या दिवशी ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ संयोजन निर्माण झाला आहे. मीन राशीत एकाच वेळी 5 ग्रहांचे भ्रमण होत असून त्यांच्या संयोगाने 4 मोठे राजयोग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे या शुभ प्रसंगाचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग, शुक्र ग्रह उच्च राशी मीन राशीत भ्रमण करत असताना मालव्य राजयोग तर सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार झाला आहे. मीन राशीत चार राजयोगांच्या महान योगायोगामुळे, हनुमान जयंतीचा उत्सव मेष आणि मिथुन राशींसह अनेक राशींसाठी खूप भाग्यवान ठरला आहे. 

मेष रास

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मीन राशीत पंचग्रही योग हा मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि सौभाग्यात वाढ करणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी हा शुभ काळ असून त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठे यश प्राप्त होणार आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायात यश मिळणार असून त्यांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांच्या समस्या दूर होतील आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. 

मिथुन रास

हनुमान जयंतीला होणाऱ्या शुभ संयोगाचा मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा मिळणार आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांना पुढे जाण्याच्या संधी प्राप्त होणार आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळणार असून ज्यामुळे त्यांच्या समस्या कमी होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये सर्वांचा पाठिंबा मिळणार असून त्यांची प्रशंसा होणार आहे. बजरंगबलीच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांचे शत्रू आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होणार आहे. त्यांच्या सभोवताली चांगले वातावरण असणार आहे. 

कन्या रास

हनुमान जयंतीला कन्या राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. बजरंगबलीच्या आशीर्वादाने जीवनाच्या अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार आहेत. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून कुठूनतरी अडकलेले पैसे परत मिळणार आहे. या राशीच्या लोकांना गुंतवणूक किंवा रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये फायदा मिळणार आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते आणखी घट्ट होणार आहे. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहणार आहे. तुम्हाला अधिक उत्साही आणि आत्मविश्वास वाटणार आहे. 

कुंभ रास

हनुमान जन्मोत्सव हा विशेष योग कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा, धैर्य आणि यश आणणार आहे. या प्रसंगी शुभ योग निर्माण झाल्यामुळे, ते उर्जेने परिपूर्ण राहणार असून हनुमानजींच्या आशीर्वादाने ते धैर्याने निर्णय घेतील आणि उंची गाठणार आहेत. तरुणांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. व्यवसायात प्रगती होणार असून चांगला नफा मिळविण्याच्या संधी मिळणार आहेत. यामुळे बाजारात त्यांचा आदर वाढणार आहे. तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड द्याल आणि तुमचे धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. 

मीन रास

मीन राशीत एकाच वेळी पाच ग्रहांचे भ्रमण आहे. त्यामुळे, त्याचा तुमच्यावर जास्तीत जास्त परिणाम होईल. या दिवशी तुमच्या मनात अनेक विचार येतील आणि हा दिवस आर्थिकदृष्ट्या खास आहे. कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी, शहाण्या लोकांचा सल्ला नक्कीच घ्या. तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करा. हनुमान जयंतीला, गरीब आणि गरजू लोकांना बुंदी आणि काळे चणे प्रसाद वाटा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

pnxbet free 50 no deposit bonus