ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळं गुंतवणूकदारांचा कल बदलला! सोन्याच्या दरात वाढ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील शुल्क (आयात शुल्क) वाढवण्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आणि पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. स्पॉट गोल्ड चा भाव गुरुवारी 0.2 टक्क्यांनी वाढून 3,089.17 डॉलर प्रति औंस झाला. त्याचवेळी अमेरिकेतील सोन्याचा वायदा ०.८ टक्क्यांनी वधारून ३,१०४.९० डॉलरवर पोहोचला. यापूर्वी स्पॉट गोल्ड२.६ टक्के आणि फ्युचर्स ३ टक्क्यांनी वधारले होते. तर, 3 एप्रिल रोजी सोने 3,167.57 डॉलरच्या विक्रमी पातळीवर होते.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

s2 jollibee