जुगाड करूनही चमकले नाहीत नाशिबाचे तारे! आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेता सांभाळतोय ४७ हजार कोटींचा बिझनेस


Bollywood Interesting Kissa : बॉलिवूड स्टार्सची मुलं अनेकदा आपल्या आई-वडिलांप्रमाणे एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत पाय रोवण्याचा प्रयत्न करतात. पण, सर्वच स्टार किड्स यशस्वी होत नाहीत. आलिया भट्ट आणि अनन्या पांडे सारख्या मोजकेच कलाकार असतात, ज्यांचे नशीब चमकते. तर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया सारख्या कलाकारांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. त्यानंतरही यश मिळेलच याची शाश्वती नसते. आता तुम्ही इनसाइडर आहात की, बाहेरचे आहात याने प्रेक्षकांना फारसा फरक पडत नसतो. त्यांनाच इंडस्ट्रीत स्थान मिळते, ज्यांना जनता स्वीकारते. असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीला खूप हिट चित्रपट दिले, पण ते फार काळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना करिअरचा दुसरा पर्याय शोधावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24