Bigg Boss 18 : विवियन डिसेना की करणवीर मेहरा; ‘बिग बॉस १८’चा विजेता म्हणून प्रेक्षकांची पसंती कुणाला?


Bigg Boss 18 Winning Contestant Poll : रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १८’चा प्रवास आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. घरात मोजकेच खेळाडू शिल्लक राहिले आहेत आणि त्यातच प्रेक्षकांच्या मनात सतत प्रश्न असतो की, यंदाच्या सीझनची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण घरी घेऊन जाणार…? शिल्पा शिरोडकर, चुम दारंग आणि चाहत पांडे यांसारख्या महिला स्पर्धकही रजत दलाल, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा सारख्या खेळाडूंच्या यादीत आपले पूर्ण वजन लावत आहेत. या अटकळींच्या दरम्यान एक पोल व्हायरल होत आहे, ज्याचे निकाल अतिशय धक्कादायक आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24