Feng Shui Tips: घरात घोड्याची नाळ लावताना फेंगशुईचे हे नियम लक्षात ठेवा; सौभाग्यात होईल वृद्धी!

Marathi Feng Shui Tips: फेंगशुईमध्ये घरात घोड्याची नाल लावणे सुख-शांती आणि समृद्धिदायक मानले जाते. असे मानले जाते की, हे घरात ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि घरात भरभराट येते. घरातील सुख-शांतीसह आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते. फेंगशुईमध्ये घोड्याच्या नालेचा आकार भाग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. असे म्हटले जाते की, घोड्याची नाल लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. मात्र, चांगल्या परिणामासाठी ते लावताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या, घरात घोड्याची नाल लावण्याचे नियम…

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24