उगाच नाही म्हणत अभिनय सम्राट! बरगड्या फ्रॅक्चर असतानाही अशोक सराफ यांनी शूटिंग थांबवलं नाही!


Ashok Saraf Injured During Shooting : मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वालाही आपलं वेद लावणारे मारठमोळे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट, नाटकं आणि मालिका दिल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचा साक्षात्कार विविध माध्यमांतून प्रेक्षकांना होत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24