IPO news in marathi : आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी अग्रवाल ग्लास इंडियाचा आयपीओ बंद होत आहे. कंपनीचा आयपीओ २८ नोव्हेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. या एसएमई आयपीओचा आकार ६२.६४ कोटी रुपये आहे. कंपनीचा आयपीओ पूर्णपणे नव्या इश्यूवर आधारित आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५८ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे.

[ad_3]