Boman Irani : ‘मुन्नाभाई’चे डॉक्टर अस्थाना ते ‘थ्री इडियट्स’चे व्हायरस; ‘या’ ५ भूमिकांनी बदललं बोमन इराणी यांचं आयुष्य!


Happy Birthday Boman Irani : अभिनयाच्या जगतात कधी आपल्या विनोदी भूमिकांनी तर, कधी गंभीर पात्र साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या अभिनेता बोमन इराणी यांचा आज वाढदिवस आहे. वयाच्या ४२व्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बोमन यांनी अल्पवधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. कधी त्यांनी ‘डॉक्टर अस्थाना’ बनून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ची साथ दिली, तर कधी ‘वायरस’ बनून ‘थ्री इडियट्स’ना वळणावर आणलं. बोमन यांनी आजवर अनेक भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आज त्याच्या ६५व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या गाजलेल्या काही पात्रांबद्दल जाणून घेऊया…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24