अहिल्यानगर2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे केडगाव मंडल वंचित आघाडीचे उपाध्यक्ष पंडित खुडे यांनी वाढदिवसानिमित्त सर्व खर्चाला फाटा देत थंडीमुळे रेल्वे स्टेशनवर कुडकुडत असलेल्या गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी गणेश पेटारे, मनोज ठाकूर, विकास वाघमारे, लखन पेटारे, र