Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी शड्डू ठोकून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. विजय कोणाचा होणार याबाबत राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत. अशात दोन्हीकडील मोठ्या नेत्यांच्या कुंडल्या काय सांगतात, तसेच महायुतीत असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट), तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रस पक्ष यांच्या कुंडल्या काय सांगतात याबाबत ज्योतिषीय विश्लेषणातून काय दिसते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

[ad_3]
Source link