आयपीएल 2025 : भारतीय प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडत आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार आहेत अशी चर्चा सुरू असताना दिल्ली कॅपिटल्स संघात सत्ता खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Source link