Video : अंबानींच्या धाकट्या सुनेचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, दिराने केक खायला का दिला नकार?


Radhika Merchant Birthday Bash Video: अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका मर्चंट नेहमीच चर्चेत असते. राधिकाने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्याशी लग्न केले आहे. या दोघांचे लग्न चर्चेत होते. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातील पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर राधिका तिचा पहिला वाढदिवस सासरच्या घरी साजरा करत आहे. तिने आपला वाढदिवस अँटिलियामध्ये संपूर्ण कुटुंबासमवेत साजरा केला. या पार्टीत बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते. दरम्यान, आता राधिकाच्या ग्रँड बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24