Karmayogi Abasaheb: महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? ‘कर्मयोगी आबासाहेब’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


कोणते कलाकार दिसणार?

चित्रपटात अनिकेत विश्वासराव हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, आणि अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांच्या संघर्षाची, योगदानाची आणि समाजासाठी केलेल्या कार्याची कहाणी दर्शवण्यात येणार आहे. त्यांच्या जीवनातील विशेष क्षण आणि आव्हाने चित्रपटात वेगळ्या पद्धतीने उलगडले जातील. २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24