चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन हवाय, पण बजेट कमी आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

Vivo Y300 Plus launched In India: विवोने आणखी एक मिड-रेंज फोन विवो वाय ३०० प्लस भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. स्मार्टफोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले सह स्लीक चेसिस आणि बॅक पॅनेलच्या कोपऱ्यात आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. विवोच्या या फोनची खासियत म्हणजे यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  ३२ मेगापिक्सलचा पॉवरफुल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देखील मिळत आहे. दरम्यान, २५ हजारांच्या आत चांगला कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी विवोचा हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24