जगातील सर्वोत्कृष्ट हस्ताक्षर : देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो. काही जण चांगलं गातात, काही जण चांगलं नाचतात, काही जण सुंदर चित्र काढतात अशा अनेक कला लोकांमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात या मुलाची कला युजर्स हेराण आहेत.
Source link