महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होईल. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून आला होता? य