अभिनेते अतुल परचूरे यांचे निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीला धक्का बसला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.