पुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!



Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24