मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 01 Oct 202404:46 AM IST
Entertainment News in Marathi: TMKOC : १२ तास काम करून घेतलं, धमक्याही दिल्या! ‘तारक मेहता…’च्या सोनूचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप
-
Palak Sindhwani Accusation : पलकने सांगितले की, शोच्या निर्मात्याने तिला धमकावले आणि आजारपणातही तिला सतत काम करायला लावले. मीडियाशी बोलताना तिने सांगितले की, शोच्या निर्मात्यांनी तिला धमकावले.
Tue, 01 Oct 202403:57 AM IST
Entertainment News in Marathi: Govinda Injured: गोविंदाच्या पायाला लागली गोळी; स्वतःच्या बंदुकीमुळे जखमी अभिनेता रुग्णालयात दाखल!
-
Govinda admitted in hospital: अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Tue, 01 Oct 202403:45 AM IST
Entertainment News in Marathi: Viral Video : सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हिडीओमुळे शाहरुख-सलमानचे चाहते भिडले! नेमकं काय झालं बघाच…
-
SRK Viral Video : शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून शाहरुख आणि सलमान खानचे चाहते एकमेकांना जबरदस्त ट्रोल करत आहेत.
Tue, 01 Oct 202403:10 AM IST
Entertainment News in Marathi: KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?
-
KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी आपण विद्यार्थी म्हणून कसे होतो याबद्दल किस्सा सांगितला. सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून B.Sc केल्याचे त्यांनी सांगितले.
Tue, 01 Oct 202402:35 AM IST
Entertainment News in Marathi: Rajinikanth Health : रजनीकांत यांना अचानक रुग्णालयात का दाखल करावे लागले? पत्नीने दिली हेल्थ अपडेट
-
Rajinikanth Admitted In Hospital : रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, आता रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.