Lucky Zodiac Signs : कामात वेग येणार, आर्थिक स्त्रोत वाढेल! या ५ लकी राशींना यश मिळेल


आज शनिवार २८ सप्टेंबर रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील इंदिरा एकादशी असून, या दिवशी पितरांच्या नावाने व्रत व श्राद्ध केल्याने पितरांना यमलोकातून मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशीच्या दिवशी सिद्ध योग, साध्ययोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24