ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात… अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश



Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24