TMKOC: माझे करिअर उद्धवस्त केले; ‘तारक मेहता…’मधील सोनूने निर्मात्यांवर गेले गंभीर आरोप


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या जवळपास १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथेबरोबरच त्यातील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना खूप आवडतात. ही मालिका गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एकापाठोपाठ एक कलाकार ही मालिका सोडून जाताना दिसत आहेत. नुकताच सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने मालिकेचा निरोप घेतला आहे. एकीकडे मालिकेचे निर्माते पलकवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रीने तिच्यावर मानसिक छळ केल्याचा ही आरोप केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24