Kaun Banega Crorepati 16 first crorepati: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १६’ मुळे चर्चेत आहेत. बिग बींचा हा शो प्रेक्षकांचं सतत मनोरंजन करत असतो. या शोमधील स्पर्धक केवळ करोडपती बनण्याच्या इच्छेने येत नाहीत, तर असे अनेक जण आहेत ज्यांच्यासाठी बिग बींना भेटणे हे शो जिंकण्यापेक्षा जास्त आहे. आता या सिझनला पहिला करोडपती मिळाला आहे. पण ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. चला जाणून घेऊया काय होता ७ कोटी रुपयांचा प्रश्न…