भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. अंतिमत: त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने आता ४५ व्या ऑलिम्पियाडमध्ये संपूर्ण भारताचे नाव काढले आहे.