कन्या
टॅरो कार्डनुसार, कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या वागणुकीबाबत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या आठवड्यात आपल्या आक्रमक वागणुकीवर थोडे नियंत्रण ठेवा. घरातील वातावरणही तुम्हाला आवडणार नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होऊ शकते. जर तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकलात, तर तुम्ही खूप यशस्वी व्हाल.