Weekly Numerology Horoscope : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते. अंकशास्त्रानुसार तुमचा मुूलांक शोधण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करावी आणि जो मूलांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ७ असेल. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या.