आज शुक्रवार २० सप्टेंबर रोजी, चंद्राचे मंगळच्या मेष राशीत भ्रमण होणार आहे आणि चंद्राच्या दुसऱ्या घरात गुरू असल्यामुळे सनफा योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून, या तिथीला तृतीया तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या तिसऱ्या दिवशी ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. या ५ राशींना शुभ योगाचा लाभ होणार आहे.
>a href=”https://marathi.hindustantimes.com/astrology/lucky-zodiac-signs-today-20-september-2024-astrology-predictions-for-mesh-vrishabh-mithun-vrishchik-dhanu-rashi-141726800862067.html”>Source Link