राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं नवी मुंबईत उद्घाटन झाले आहे. IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रकल्पातून राज्यात तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.