या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल. खंडग्रास चंद्रग्रहण म्हणून ओळखला जाणारे हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे. हे चंद्रग्रहण नेहमीपेक्षा अधिक उजळ असेल. या ग्रहणादरम्यान, चंद्राचा फक्त एक छोटासा भाग पृथ्वीच्या सावलीतून जाईल, ज्यामुळे चंद्राची चमक कमी होईल. चला जाणून घेऊया या चंद्रग्रहणाचा सर्व १२ राशींवर काय परिणाम होईल.