ब्लिंकिटवरून काय ऑर्डर केलं अन् डिलिव्हरी बॉय बघा काय घेऊन आला? ग्राहकानं शेअर केला फोटो

Blinkit News: आजकाल ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणे सामान्य झाले आहे. रेशन, खाद्यपदार्थ आणि कपड्यांपासून बऱ्याच काही ऑनलाइन ऑर्डर करतात. काही अॅप असे आहेत की, त्यावरून ऑर्डर केलेली वस्तू काही मिनिटांतच घरपोच होते. मात्र, घाईगडबडीत ग्राहकांना अशा काही वस्तूंची डिलिव्हरी होते, ज्याची स्वप्नातही कल्पना केली नसेल. असेच काही एका व्यक्तीसोबत घडले, ज्याने ब्लिंकिटवरून पुरुषाचे अंडरगारमेंट ऑर्डर केले. परंतु, त्याला महिलेचे अंतर्वस्त्र मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24