देशातील ‘या’ शहरात पाण्याची इतकी गंभीर टंचाई की, शाळा-महाविद्यालये बंद ठेवली, परीक्षा पुढं ढकलण्याची नामुष्की

school colleges Holiday : केरळमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24