Ganesh Chaturthi 2024: ओडिशातील बारीपाडा येथे एका युवा संघटनेने १८व्या वर्षी २५ हजार काचेच्या बांगड्या वापरून १५ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करून गणेशपूजा साजरी केली असून बारीपाडा येथे बांबूचा मंडप तयार करण्यात आला आहे.