कर्जमाफीला सर्वेक्षणाचा खोडा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाही



शेतकरी कर्मजामाफीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक मोठं विधान केलंय. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नसल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट करण्यात आलंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24